श्रावण महिना आणि जागतिक अनिश्चिततेमुळे आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: META AI

आज 24 कॅरेट सोनं 710 रुपयांनी वाढून 99,710 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

Image Source: META AI

22 कॅरेट सोन्याचा दर 650 रुपयांनी वाढला; आजचा भाव 91,400 रुपये प्रति 10 ग्रॅम.

Image Source: META AI

18 कॅरेट सोन्याच्या दरात 540 रुपयांची वाढ, आजचा दर 74,790 रुपये प्रति 10 ग्रॅम.

Image Source: META AI

दिल्ली

₹9986 (24K), ₹9155 (22K)

Image Source: META AI

मुंबई/पुणे/कोलकाता

₹9971 (24K), ₹9140 (22K)

Image Source: META AI

चेन्नई, हैदराबाद, केरळ – सोन्याचे दर

सर्व ठिकाणी 24 कॅरेट – ₹9971, 22 कॅरेट – ₹9140 प्रति ग्रॅम.

Image Source: META AI

फक्त एका दिवसात चांदी 4,000 रुपयांनी महागली आहे.

Image Source: META AI

मुंबई, दिल्ली, कोलकातामध्ये 1 किलो चांदी ₹1,15,000 ला विकली जाते.

Image Source: META AI

चेन्नई, हैदराबाद, केरळमध्ये चांदी ₹1,25,000 प्रति किलो दराने विकली जात आहे.

Image Source: META AI

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: META AI