PVC आधार कार्ड नेमकं आहे तरी काय?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: X (Twitter)

आधार कार्ड हे आज सर्वात आवश्यक असलेले एक आवश्यक दस्तऐवज आहे.

Image Source: X (Twitter)

सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो किंवा सिम कार्ड घ्यायचे असो, आधार कार्ड आवश्यक आहे.

Image Source: X (Twitter)

कागदी आधार कार्ड काही दिवसांनी खराब होते.

Image Source: PTI

आधार पीव्हीसी कार्ड हे प्लास्टिकपासून तयार केलेले आधार कार्ड असते.

Image Source: PTI

पीव्हीसी आधार अगदी एटीएम किंवा डेबिट कार्डसारखे असते.

Image Source: Pinterest

हे कागदापेक्षा जास्त टिकाऊ असल्याने खराब होत नाही.

Image Source: Pinterest

पीव्हीसी आधार कार्डमध्येही प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

Image Source: Pinterest

रोजच्या वापरात आणि खिशात ठेवण्यासाठी ते अगदी सुरक्षित आहे.

Image Source: Pinterest

PVC कार्डच्या कागदासारख्या आधार कार्डप्रमाणेच वैध आहे.

Image Source: Pinterest