पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर किती व्याज मिळतं?

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: freepik

पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याअंतर्गत 4 टक्के दराने वार्षिक व्याज मिळते.

Image Source: freepik

दहा हजार रुपयांपर्यंतचे व्याज पूर्णपणे करमुक्त असते.

Image Source: freepik

या खात्यावर तुम्हाला चेक बुकची सुविधा देखील मिळते.

Image Source: freepik

बचत खाते सुरु ठेवण्यासाठी 3 वर्षात कमीतकमी एकदा तरी व्यवहार करणे आवश्यक आहे.

Image Source: freepik

पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडण्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो.

Image Source: freepik

हे फॉर्म पोस्ट ऑफिस व्यतिरिक्त विभागाच्या वेबसाइटवरून देखील डाउनलोड करता येते.

Image Source: freepik

याव्यतिरिक्त केवायसी करणेही आवश्यक आहे.

Image Source: freepik

फॉर्म भरून पोस्ट ऑफिसमध्ये जमा करायचा असतो.

Image Source: freepik

त्यानंतर पोस्ट ऑफिस तुमचे बचत खाते उघडते.

Image Source: freepik