2025 मध्ये सोनं किती महागलं?

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

एमसीएक्स ते सर्राफा बाजारात सोन्याचे दर महागले आहेत.

Image Source: Pinterest

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 24 कॅरेट सोन्याचा दर 3900 रुपयांनी वाढला आहे.

Image Source: Pinterest

24 कॅरेट सोन्याचे दर वाढून 1 लाख 7 हजार 740 रुपयांवर पोहोचले होते.

Image Source: Pinterest

29 ऑगस्टला 24 कॅरेट सोन्याचा दर 103824 रुपयांवर होते.

Image Source: Pinterest

एका तोळ्याचे दर 1 जानेवारीला 79677 रुपयांवर होते.

Image Source: Pinterest

7 ऑगस्टला एका तोळ्याचा सोन्याचा दर 101468 रुपयांवर होता.

Image Source: Pinterest

महिनाभरात सोन्याचे दर 6272 रुपयांची वाढ झाली आहे.

Image Source: Pinterest

सर्राफा बाजारात सोन्याचा दर 3950 रुपयांनी वाढला आहे.

Image Source: Pinterest

22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 103790 रुपयांवर पोहोचला आहे.

Image Source: Pinterest

ज्या शहरात सोने खरेदी करत असाल तिथं सोन्यावर 3 टक्के जीएसटी द्यावा लागेल.

Image Source: Pinterest