या देशात कर घेतला जात नाही

Published by: युवराज जाधव
Image Source: pexels

कोणत्याही देशाला चालवण्यासाठी सरकारला पैशाची गरज असते

Image Source: pexels

सर्वसामान्य लोकांसाठी रस्ते, सरकारी दवाखाने यासारख्या सोयीसुविधा आणि विकासाची इतर कामे करातून मिळालेल्या पैशातून केली जातात.

Image Source: pexels

या सर्व सुविधांच्या बदल्यात सरकार सामान्य लोकांकडून कर म्हणजे टॅक्स घेते. उदाहरणार्थ, इन्कम टॅक्स आणि जीएसटी.

Image Source: pexels

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की असे अनेक देश आहेत जिथे कर (टॅक्स) घेतला जात नाही.

Image Source: pexels

जगातील अनेक देशांमध्ये, जसे की आखाती देश आणि काही युरोपीय राष्ट्रांमध्ये, इन्कम टॅक्स घेतला जात नाही.

Image Source: pexels

हे देश तेल साठे, वायू, पर्यटन आणि मूल्यवर्धित करातून सर्वाधिक कमाई करतात

Image Source: pexels

म्हणूनच, हे देश त्यांच्या नागरिकांना करमुक्त ठेवतात, जी चांगली कल्पना आहे.

Image Source: pexels

या स्थितीत प्रश्न उद्भवतो की मग भारतात लोकांना करमुक्त का केले जाऊ शकत नाही

Image Source: pexels

भारतसारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशांना विकासाची कामे पूर्ण करण्यासाठी कर घेणे आवश्यक आहे

Image Source: pexels