आज सकाळी सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Meta AI

तर चांदीच्या दरात किंचित घसरणही झाली आहे.

Image Source: Meta AI

एका मीडियानुसार, मुंबईत सोन्याचा दर सुमारे 96,020 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Image Source: Meta AI

तर MCXवर सोनं सुमारे 95,962 रुपयांवर व्यवहार करीत आहे.

Image Source: Meta AI

चांदीचा दर सुमारे 97,770 रुपये प्रति किलो आहे.

Image Source: Meta AI

तर MCXवर चांदी सुमारे 97,475 रुपये प्रति किलो आहे.

Image Source: Meta AI

राजधानी दिल्लीत सोनं सुमारे 95,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि MCXवर 95,962 रुपये दर आहे.

Image Source: Meta AI

चांदीचा दर सुमारे 97,600 रुपये प्रति किलो आहे तर MCXवर तो दर 97,475 रुपये प्रति किलो आहे.

Image Source: Meta AI

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta AI