सोन्याच्या दरात रात्री 1500 रुपयांची वाढ झाली आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Meta AI

सोन्याचे दर सुमारे 99000 रुपये झाले आहेत.

Image Source: Meta AI

तर जीएसटीसह हेच सोन्याचे दर सुमारे 102000 रुपये इतके झाले आहेत.

Image Source: Meta AI

आज अजूनही सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यावसायिक यांनी व्यक्त केली आहे.

Image Source: Meta AI

अमेरिका आणि चीन मधील ट्रेड वॉर सोन्याच्या किंमती वाढीस कारणीभूत असल्याचं मानले जात आहे.

Image Source: Meta AI

दरम्यान काहीच दिवसांवर अक्षय तृतीया असल्याने देखील सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे.

Image Source: Meta AI

त्याचबरोबर लग्नसराई असल्याने सोने महाग झाले तरी खरेदी करताना दिसत आहेत.

Image Source: Meta AI

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta AI