जानेवारी महिन्यापासून सोन्याच्या भावात चढ-उतार होताना दिसत आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Meta AI

01 जानेवारी 2025, रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 77,577 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

Image Source: Meta AI

तर 31 जानेवारी 2025 रोजी तो दर सुमारे 83,107 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचला होता.

Image Source: Meta AI

अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचा भाव नवा उच्चांक गाठेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Image Source: Meta AI

सोमवारी (दि. 21 एप्रिल) वायदे बाजार उघडताच सोन्याच्या भावात मोठी उसळी पाहायला मिळाली आहे.

Image Source: Meta AI

10 ग्रॅम सोन्याचा भाव सोमवारी सकाळी सुमारे 99,500 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.

Image Source: Meta AI

यामध्ये GST Taxचा समावेश केल्यास आता ग्राहकांना एक तोळा सोने खरेदी करण्यासाठी 1 लाखांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

Image Source: Meta AI

त्यामुळे आता सोने खरेदी करणे हे सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडे गेल्याचे दिसत आहे.

Image Source: Meta AI

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta AI