सोन्याच्या किमतींमध्ये दररोज उतार-चढ पाहायला मिळत आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Meta AI

गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या किंमती एक लाख रूपयांच्या वर गेली होती.

Image Source: Meta AI

आज मात्र सोन्याच्या दरात घसरण होतांना दिसली आहे.

Image Source: Meta AI

आज (दि. 24 एप्रिल)दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत सुमारे 98,490 रुपये 10 ग्रॅम आहे.

Image Source: Meta AI

तर 22 कॅरेटसाठी किंमत सुमारे 90,290 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Image Source: Meta AI

मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत सुमारे 90,140 रुपये आहे

Image Source: Meta AI

तर 24 कॅरेट सोनं सुमारे 98,340 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने सुमारे मुंबईमध्ये विकले जात आहे.

Image Source: Meta AI

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta AI