बँकेच्या माजी मॅनेजरकडूनच बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना मुंबईतील दादरमध्ये समोर आली आहे

Image Source: pexel

न्यू इंडिया को ऑप बँक लिमिटेड बँकेच्या माजी जनरल मॅनेजरने बँकेच्या तिजोरीतून तब्बल 122 कोटी रुपये काढल्याचं समोर आलं आहे.

Image Source: pexel

हितेश प्रविणचंद मेहता असे या आरोपीचे नाव आहे.

Image Source: pexel

हितेश प्रविणचंद मेहता हा बँकेचा जनरल मॅनेजर असताना त्याच्यावर दादर आणि गोरेगाव बँकेची जबाबदारी होती.

Image Source: pexel

वेळी त्याने पदाचा गैरवापर करून दोन्ही शाखेच्या खात्यावरून तब्बल 122 कोटी रुपये काढत गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे

Image Source: pexel

या प्रकरणी दादर पोलिस ठाण्यात बँकेच्या चिफ अकाऊंटीग अधिकारी याने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

Image Source: pexel

या गैरव्यवहारात हितेशसह अन्य एका व्यक्तीचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहे.

Image Source: pexel

या गैरव्यवहारात हितेशसह अन्य एका व्यक्तीचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहे.

Image Source: pexel

2020 ते 2025 च्या दरम्यान हा गैरव्यवहार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Image Source: pexel

या प्रकरणी दादर पोलिसांनी कलम ३१६(५), ६१ (२) भा न्या सं अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Image Source: pexel