बँकेत आरडी करताना पुढील काही गोष्टींची काळजी घ्यावी.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

बँकेची सुरक्षितता तपासून व्याजदर जाणून घ्या.

Image Source: pinterest

आरडीच्या संपूर्ण कालावधीसाठी व्याजदर कायम राहतो.

Image Source: pinterest

म्हणजेच त्यात कोणताही बदल होत नाही.

Image Source: pinterest

आपल्या आर्थिक गरजांनुसार आरडीची मुदत निवडा.

Image Source: pinterest

मुदतीपूर्वी पैसे काढताना दंड लागणार की नाही याची खात्री करून घ्यावी.

Image Source: pinterest

तुमच्या शंका बँकेतील तज्ज्ञांशी त्याबाबत समाधान करून घ्यावे.

Image Source: pinterest

योग्य कालावधी निवडून व्याजदर तपासा.

Image Source: pinterest

सर्व पैसे एका आरडीत गुंतवू नका.

Image Source: pinterest

टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest