8 जुलै 2025 रोजी सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: meta ai

मोठ्या शहरांतील सोन्याचे दर.

दिल्ली

24 कॅरेट :9,899
22 कॅरेट :9,075

Image Source: meta ai

मुंबई

24 कॅरेट : 9,884
22 कॅरेट :9,060

Image Source: meta ai

पुणे

24 कॅरेट : 9,884
22 कॅरेट :9,060

Image Source: meta ai

कोलकाता

24 कॅरेट : 9,884
22 कॅरेट : 9,060

Image Source: meta ai

बेंगळुरू

24 कॅरेट : 9,884
22 कॅरेट : 9,060

Image Source: meta ai

7 दिवसांत 2200 रुपयांची वाढ ,चांदीचा दर: ₹1,10,000 प्रति किलो.

Image Source: meta ai

इंदौरमध्ये चांदी 200 रुपयांनी स्वस्त, 5 जुलै रोजी इंदौर सराफ बाजारात किंमत घट.

Image Source: meta ai

अमेरिकेच्या व्यापार धोरणांमुळे सोन्याच्या दरात चढ-उतार टॅरिफमुळे बाजारात अनिश्चितता.

Image Source: meta ai

10% बेस टॅरिफ 9 जुलै रोजी संपणार, 1 ऑगस्टपासून नव्या टॅरिफ लागू होणार.

Image Source: meta ai

जुलै–डिसेंबर 2025 मध्ये सोनं होणार महाग,शॉर्ट टर्ममध्ये ₹96,500 पासून वाढ अपेक्षित.

Image Source: meta ai

आठवड्याच्या शेवटी एक तोळा सोनं ₹1,00,000 च्या वर जाण्याचा अंदाज.

Image Source: meta ai

दर कमी असताना खरेदी करणे फायदेशीर,सण, लग्नं, गुंतवणुकीसाठी योग्य वेळ.

Image Source: meta ai

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: meta ai