सोनं स्वस्त होण्याची 'ही' आहेत 5 कारणे!

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात घरसण झाली आहे.

Image Source: META AI

गेल्या 7 दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 3240 रुपयांची घसरण झाली आहे.

Image Source: META AI

सलग ७ व्या दिवशी देशाची राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे.

Image Source: META AI

दरम्यान, सोन्याच्या घसरणीची नेमकी काय कारणे आहेत, याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.

Image Source: META AI

कारण - 1

डॉलर निर्देशांकात सतत घसरण होत आहे. विशेष म्हणजे गेल्या एका महिन्यात डॉलर निर्देशांकात दीड टक्क्यांची घसरण झाली आहे.

Image Source: META AI

कारण - 2

केवळ भारतातच नाही तर जगाच्या इतर देशांमध्येही महागाईत घट झाली आहे. याचे कारण कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण आहे. जी ७८ डॉलरवरून ६७ डॉलर प्रति बॅरलवर आली आहे.

Image Source: META AI

कारण - 3

दुसरीकडे, आर्थिक आणि भू-राजकीय तणावात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीत घट झाली आहे.

Image Source: META AI

कारण - 4

याशिवाय, इराण-इस्रायल तणावातही घट झाली आहे. गेल्या एका आठवड्यापासून दोन्ही देशांनी युद्धबंदीचे पालन केले आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीत दिसून येत आहे.

Image Source: META AI

कारण - 5

दुसरीकडे, सोन्याला सुरक्षित आश्रयस्थान म्हणून पाहिले जाते. अलिकडच्या काळात, या सुरक्षित आश्रयस्थानाच्या मागणीत घट झाली आहे. ज्यामुळे सोने स्वस्त झाले आहे.

Image Source: META AI