गृहकर्जाचा EMI कमी होणार, बचत वाढणार!

Published by: जयदीप मेढे
Image Source: UNCUT

आरबीआयनं सलग तीन वेळा रेपो रेट कमी केल्यानं त्याचा फायदा बँकेच्या कर्जदारांना होणार आहे.

Image Source: UNCUT

ज्या ग्राहकांचं कर्ज रेपो रेटशी संबंधित आहे.

Image Source: PEXELS

त्यांचा ईएमआय कमी झाला आहे.

Image Source: PEXELS

म्हणजेच त्यांची बचत वाढेल, घर खरेदी करणं स्वस्त झालं आहे.

Image Source: PEXELS

1) बँक ऑफ बडोदा बँक : रेपो लिंक्ड लेडिंग रेट मध्ये 50 बेसिस पॉईंटची कपात करुन तो 8.15 टक्के केला आहे.

Image Source: PEXELS

2) पंजाब नॅशनल बँक : आरलएलएलआरचा दर 8.85 टक्क्यांवरुन कमी करुन 8.35 टक्के केला आहे.

Image Source: PEXELS

3) बँक ऑफ इंडिया : व्याजदरात 50 बेसिस पॉईंटची कपात केली आहे. आता बँकेच्या रेपो लिंक्ड लेंडिंग रेट 8.35 टक्के इतका आहे.

Image Source: PEXELS

4) यूको बँके : मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडस बेस्ड लेंडिग रेट कमी केला आहे. या दरात 10 बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे.

Image Source: PEXELS