22 एप्रिल रोजी 1 लाख रुपयांचा विक्रमी टप्पा गाठल्यानंतर

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

सोन्याच्या किंमतीत सातत्याने घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.

Image Source: META AI

अशा परिस्थितीत, आज म्हणजेच 2 जून रोजीपर्यंत सोन्याच्या दरात घसरण दिसन येत होती

Image Source: META AI

22 कॅरेट सोनं 89,190 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात होते.

Image Source: META AI

तर 24 कॅरेट सोने 97,300 रुपये प्रति दहा ग्रॅम दराने विकले जात होते.

Image Source: META AI

मात्र, आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली असून जीएसटी बिलासह सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 1 लाख 200 रुपयांवर पोहोचला आहे.

Image Source: META AI

आजच्या बाजार भावाप्रमाणे 1 ग्रॅम सोन्यासाठी 10 हजार 22 रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत.

Image Source: META AI

त्यामुळे, 1 तोळा सोन्यासाठी 1 लाख 22 हजार रुपये ग्राहकांना द्यावे लागणार आहेत.

Image Source: META AI

सोन्याच्या दराने पुन्हा उसळी घेतल्याने सोनं पुन्हा एकदा लाख मोलाचं झालं आहे.

Image Source: META AI