भारतीय समाजात सोन्याला खास महत्त्व दिलं जातं.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Meta AI

विवाह समारंभात सोनं अत्यंत शुभ मानलं जातं आणि त्याचं असणं अनिवार्य समजलं जातं.

Image Source: Meta AI

आज सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली आहे.

Image Source: Meta AI

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 89340 रुपये झाला आहे.

Image Source: Meta AI

तर 24 कॅरेट सोनं 97030 रुपये प्रति 10 ग्रॅम दर आहे.

Image Source: Meta AI

तसेच, चांदीच्या किमतीत 100 रुपये घट झाल्यामुळे ती 99800 रुपये प्रति किलो विकली जात आहे.

Image Source: Meta AI

एमसीएक्सवर सोने 0.76 टक्के घसरून 95722 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या भावावर व्यवहार करत आहे.

Image Source: Meta AI

तर चांदी 0.75 टक्क्यांनी कमी होऊन 97091 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.

Image Source: Meta AI

सोन्याच्या किमती ठरवण्यासाठी अनेक घटक प्रभावी असतात.

Image Source: Meta AI

ज्यात डॉलरच्या किमतीतील चढ-उतार, सीमा शुल्क, एक्सचेंज रेट आणि इतर अनेक कारणांचा समावेश होतो.

Image Source: Meta AI

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta AI