शेअर बाजारात घसरण अजून सुरूच आहे. यामुळे अनेक लोकांना खूप मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या ५ महिन्यापासून शेअर बाजारात ९१ लाख करोड रुपयांचे नुकसान झाले आहे असे अर्थतज्ञ म्हणाले आहेत.

एका रेपोर्टच्या अनुसार शेअर बाजारात गेल्या ५ महिन्यात प्रत्येक गुंतवणूकदार नुकसानात आहे.

सामान्य व्यक्ती आणि अनेक श्रीमंत व्यक्तीला सुद्धा या शेअर बाजरात नुकसान झाले आहे.

तर जाणून घेऊ शेअर बाजारात असे दिग्गज आहेत की ज्यांना सर्वेच दिग्गज मानतात.

राधाकृष्ण दमानी

राधाकृष्ण दमानी यांना सर्वच दिग्गज मानतात, आणि हे सुद्धा शेअर बाजारमधील घसरण्यामध्ये स्वतःला वाचू शकले नाही.

64000 करोड रुपयांचे नुकसान

राधाकृष्ण दमानी ला शेअर बाजाराच्या घसरणीमध्ये 64000 करोड रुपयांचे नुकसान झाले आहे.

दमानींचा पोर्टफोलिओ

राधाकृष्ण दमानीकडे 1.59 लाख करोड रुपयांचा पोर्टपोलिओ आहे.

आत्ता तुम्ही समजले असाल शेअर बाजारच्या घसरणमध्ये अनेक लोकांचे नुकसान झाले आहे. सामान्य गुंतवणूकदार आणि अनेक श्रीमंत गुंतवणूकदारानां याचा फटका बसला आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.