जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे.

Image Source: unsplash

गेल्या 48 तासात दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 2000 रुपयांची वाढ झाली आहे.

Image Source: unsplash

जीएसटीशिवाय दर सुमारे 95000 रुपये तर, जीएसटीसह सुमारे 97900 रुपये इतक्या विक्रमी उंचीवर दर जाऊन पोहोचले आहेत.

Image Source: unsplash

डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वर लागू केलेल्या 245 टक्के टॅरीफ दराच्या मुळे ही वाढ झाल्याचं सांगितले जात आहे.

Image Source: unsplash

8 एप्रिल रोजी, 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 89730 रुपये होता.

Image Source: unsplash

अमेरिकेने 2 एप्रिलपासून भारतासह इतरही देशांवर जबर शुल्कवाढ लागू केली होती.

Image Source: unsplash

भारतासाठी 26 % शुल्कवाढ जाहीर केली होती.

Image Source: unsplash

तर इतर देशांनाही कमी अधिक प्रमाणात शुल्कवाढ केली आहे.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash