7 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण — पुढे काय?

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

७ जुलै २०२५ रोजी देशभरात पुन्हा एकदा सोन्याचे दर घसरले आहेत.

Image Source: META AI

२४ कॅरेट सोन्याचा दर सध्या सुमारे ₹९६,८०० प्रति १० ग्रॅम आहे, तर २२ कॅरेट ₹८८,७३३ च्या आसपास आहे.

Image Source: META AI

आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या दरांमध्ये ही घसरण झाली आहे.

Image Source: META AI

अमेरिकेतील व्यापार करार आणि टॅरिफच्या बदलांमुळे जागतिक पातळीवर दरांवर थेट परिणाम झाला आहे.

Image Source: META AI

चांदीच्या दरात मात्र मागील आठवड्यात ₹२,२०० ची वाढ झाली आहे.

Image Source: META AI

दिल्ली, मुंबई, पुणे आणि कोलकातासारख्या शहरांमध्ये सोन्याचे दर अजूनही ₹१ लाखांच्या खाली आहेत.

Image Source: META AI

तज्ञांच्या मते, सध्याचा दर घसरणीचा काळ सोनं खरेदीसाठी उत्तम संधी आहे.

Image Source: META AI

आयसीआयसीआय ग्लोबलच्या अंदाजानुसार वर्षाअखेरीस सोन्याचा दर ₹१ लाखांवर जाईल.

Image Source: META AI

अल्पकालीन अंदाजानुसार सोन्याचे दर ₹९६,५०० पासून वाढण्यास सुरुवात होणार आहे.

Image Source: META AI

सण, लग्नसराई आणि गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्याचे कमी दर ग्राहकांसाठी दिलासादायक आहेत.

Image Source: META AI