अदानी ग्रुपचा १२,५०० कोटी रुपयांचा जयप्रकाशसाठी डाव!

Published by: जयदीप मेढे
Image Source: FLICKR

अदानी ग्रुप दिवाळखोरीत सापडलेल्या जयप्रकाश असोसिएट्सच्या खरेदीत आघाडीवर आहे.

Image Source: FLICKR

अदानी ग्रुपने तब्बल 12,500 कोटी रुपयांची मोठी बोली लावली आहे.

Image Source: FLICKR

8,000 कोटींपेक्षा जास्त आगाऊ रक्कम देण्याची तयारी अदानीने दर्शवली आहे.

Image Source: FLICKR

या शर्यतीत डालमिया, वेदांत, जेएसपीएल आणि पीएनसी इन्फ्राटेक यांचा समावेश आहे.

Image Source: FLICKR

जयप्रकाशकडे सिमेंट कारखाने, हॉटेल्स आणि हजारो एकर जमीन आहे.

Image Source: FLICKR

प्रचंड कर्जामुळे कंपनी इन्सॉल्व्हन्सी प्रक्रियेत गेली आहे.

Image Source: FLICKR

ही डील अदानीची उत्तर भारतातील पकड वाढवू शकते.

Image Source: FLICKR

अधिग्रहणाच्या चर्चेमुळे JAL च्या शेअर्समध्ये हालचाल होऊ शकते.

Image Source: FLICKR