रविवारी 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 92700 रुपये असून चांदी किलोमागे 95310 रुपयांवर गेलीय.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Meta AI

गुड रिर्टन्सच्या अहवालानुसार, गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली.

Image Source: Meta AI

सोन्याच्या किमतीत 3.5 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.

Image Source: Meta AI

चांदीच्या किमतीत 1 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

Image Source: Meta AI

मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 92700 रुपये आहे.

Image Source: Meta AI

22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 84970 रुपये आहे.

Image Source: Meta AI

18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 69525 रुपये आहे.

Image Source: Meta AI

1 किलो चांदीची किंमत 95310 रुपये आहे.

Image Source: Meta AI

10 ग्रॅम आणि 100ग्रॅम चांदीची किंमत अनुक्रमे 953 रुपये आणि 9530 रुपये आहे.

Image Source: Meta AI

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta AI