गुंतवणूकदारांसाठी सोनं आजही सर्वात सुरक्षित पर्याय आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Meta AI

गेल्या वर्षीच्या अक्षय तृतीयेच्या तुलनात्मकदृष्ट्या, यंदाच्या अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावात सुमारे 30% वाढ नोंदवण्यात आली आहे.

Image Source: Meta AI

गेल्या वर्षीच्या अक्षय तृतीयेच्या तुलनात्मकदृष्ट्या, यंदाच्या अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावात सुमारे 30% वाढ नोंदवण्यात आली आहे.

Image Source: Meta AI

म्हणजेच सोन्याच्या किंमतीत आज 91 रुपयांची घसरण झाली आहे.

Image Source: Meta AI

दुसरीकडे, चांदी 94,561 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.

Image Source: Meta AI

इंडियन बुलियन अ‍ॅन्ड ज्वेलर्स असोसिएशननुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 94,880 रुपये होता.

Image Source: Meta AI

तर 22 कॅरेट सोनं 86,973 रुपये दराने विकलं जात आहे.

Image Source: Meta AI

चांदीचा दर प्रति किलो 95,950 रुपये आहे.

Image Source: Meta AI

आर्थिक राजधानी मुंबईत बुलियन मार्केटमध्ये सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 95,710 रुपये इतका आहे.

Image Source: Meta AI

तर एमसीएक्सवर सोनं 94,611 रुपये दराने व्यवहारात आहे.

Image Source: Meta AI

चांदीचा बुलियन दर प्रति किलो 95,780 रुपये असून, एमसीएक्सवर ती 94,561 रुपये दराने विकली जात आहे.

Image Source: Meta AI

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.