बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर प्रथमच सातारा जिल्ह्यात शर्यती



श्री सेवागिरी महाराज यांच्या संजीवन समाधीच्या अमृतमहोत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन



शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या आधारे हिंदकेसरी' बैलगाडी शर्यतीचे आयोजन



पुसेगावच्या बैलगाडी शर्यती या महाराष्ट्रातील नामांकित शर्यती समजल्या जातात



मालक-चालकांसह बैलगाडा शर्यत प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती



बैलगाडी शर्यतीला तब्बल 400 गाड्यांची नोंदणी



पुसेगावमध्ये बैलगाडा शर्यतीला मोठा प्रतिसाद...