1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामण 2025 - 2026 चा अर्थसंकल्प बजेट सादर करणार आहे.

Image Source: pinterest

अर्थमंत्री निर्मला सीतारामण सलग आठव्यांदा बजेट सादर करणार आहेत.

Image Source: pinterest

चला तर जाणुन घेऊ बजेट नेहमी 1 फेब्रुवारीलाच का सादर करतात.

Image Source: pinterest

2017 पासून बजेट 1 फेब्रुवारीला सादर केला जात आहे.

Image Source: pinterest

याअगोदर बजेट नेहमी फेब्रुवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात केला जात होता. पण 2017 नंतर या तारखेत बदल करण्यात आला.

Image Source: pinterest

त्यावेळचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पहिल्यांदा 1 फेब्रुवारीला बजेट सादर करण्यास सुरूवात केली होती.

Image Source: pinterest

1 फेब्रुवारी बजेट सादर केल्यास सरकारला अर्थसंकल्पातील धोरणांची नव्या आर्थिक वर्षापासून तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी वेळ मिळतो

Image Source: pinterest

जेव्हा बजेट फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सादर केला जात होते तेव्हा अर्थसंकल्पातील धोरणे लागू करण्यासाठी आणि प्रक्रियेसाठी वेळ लागत असे.

Image Source: pinterest

कारण बजेट सादर करण्यासाठी संसदेच आणि राष्ट्रपतींची मान्यता घ्यावी लागते. त्यानंतर अर्थसंकल्पातील तरतुदींना शासकीय धोरणाचे स्वरुप येते.

Image Source: pinterest