Image Source: (Photo Credit : PTI)

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना मिळणार आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

यामुळं लोकांना वीज बिलात मोठा दिलासा मिळणार आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

आता सर्वसामान्यांना 300 युनिट वीज मोफत मिळणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अंतरीम अर्थसंकल्प मांडला.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

यामध्ये विविध योजनांची घोषणा त्यांनी केली आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा फायदा होणार आहे.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

या योजनेबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर पोस्ट केली होती.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, या योजनेमुळं भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होईल. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

पंतप्रधान म्हणाले होते. आमचे सरकार 1 कोटी घरांवर रुफटॉप सोलर ,(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

बसवण्याचे उद्दिष्ट घेऊन प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करणार आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

यामुळं गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी होणार नाही,तर भारताला स्वयंभू बनवेल असे पंतप्रधान म्हणाले.(Photo Credit : PTI)

Thanks for Reading. UP NEXT

अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्राला नेमकं काय मिळालं?

View next story