Image Source: (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)

Image Source: (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)

दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम आखला जाणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केला आहे. (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)

Image Source: (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)

PM Kisan योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आली आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)

Image Source: (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)

4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकवीमा योजनेचा लाभ दिला असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)

Image Source: (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आहे. (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)

Image Source: (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)

नॅनो युरियाच्या यशानंतर आता नॅनो डीएपीचा प्रयोग करण्यात येणार आहे. (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)

Image Source: (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)

तसेच शेतीसाठी आधुनिक साठवणूक यंत्रणेवर भर देण्यात आला आहे. (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)

Image Source: (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)

सरकार 5 इंटीग्रेटेड अॅक्वा पार्क्स उघडणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केली. (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)

Image Source: (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)

मोहरी आणि भुईमूग लागवडीलाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे. (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)

Image Source: (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)

80 कोटी लोकांना मोफत धान्यवाटप करण्यात आलं आहे. (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)

Image Source: (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)

390 कृषी विद्यापीठं सरकारनं सुरु केली आहेत. (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)