केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
Published by: विनीत वैद्य
Image Source: PTI
July 23, 2024
यंदाचं वर्ष निवडणूक वर्ष असल्यामुळे निवडणुकीपूर्वी अर्थमंत्र्यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.
Published by: विनीत वैद्य
Image Source: PTI
July 23, 2024
निवडणुका पार पडल्या असून देशात एनडीए सरकार स्थापन झालं आहे. अशातच आज अर्थमंत्री निर्मला सीतारमन अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Published by: विनीत वैद्य
Image Source: PTI
July 23, 2024
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला समोवारी, 22 जुलैपासून सुरुवात झाली. हे अधिवेशन 22 जुलैपासून 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
Published by: विनीत वैद्य
Image Source: PTI
July 23, 2024
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प (Budget) आणि अर्थमंत्री सीतारामन यांचा सलग सातवा अर्थसंकल्प असेल.
Published by: विनीत वैद्य
Image Source: PTI
July 23, 2024
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी मोदी सरकारच्या 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Published by: विनीत वैद्य
Image Source: PTI
July 23, 2024
या अर्थसंकल्पाबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. हा अर्थसंकल्प सरकारच्या दूरगामी धोरणांचा आणि भविष्यातील ध्येयाचा प्रभावी दस्तऐवज असेल.
Published by: विनीत वैद्य
Image Source: PTI
July 23, 2024
हा अर्थसंकल्प 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा रोड मॅप देईल.