Micromax In 2b सेल्फी प्रेमींसाठी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. त्याची किंमत 8999 रुपये आहे. Tecno Spark 8T प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल्सचा असून एक AI लेन्स देण्यात आली आहे. त्याची किंमत 9,299 आहे. रुपये आहे. Poco C3 या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. किंमत 8,599 रुपये आहे. Xiaomi Redmi 9 Prime सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. किंमत 9999 रूपये. Realme Narzo 30A या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. किंमत 9099 रूपये. Samsung Galaxy M12 48 मेगापिक्सल्सचा प्रायमरी कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. किंमत 10499 रुपये आहे.