गुगल आपल्याला सविस्तर आणि योग्य रित्या माहिती देत असतो गुगलचा आपण नेहमी वापर करत असतो प्रत्येकजण गुगलच्या आधारावर काहीना काही माहितीच्या शोधात असतात रोजच्या वापरातला गुगल, त्याचा तुम्हाला फुल फॉर्म माहिती आहे का? गुगलचा फुल फॉर्म आहे Global Organisation of Oriented Group Language of Earth असा आहे शंभर शून्य असलेल्या 'एकाला' गुगल म्हणतात, यावरुन गुगल नाव देण्यात आलं गुगलची सुरूवात ४ सप्टेंबर १९९८ पासून सुरु झाली त्याआधी गुगलचं नाव वेगळं होतं,गुगलचं जुन नाव 'बॅकरब' असे होते गुगलचा वापर कोट्यावधी लोक करत आहे