कंगनाने तिच्या 35 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने वैष्णो देवीचं दर्शन घेतलं. कंगनाने निळा कुर्ता, लाल सलवार आणि पिवळा दुपट्टा परिधान केला होता. यावेळी तिच्यासोबत तिची बहिण रंगोली हीदेखील होती. यावेळी तिने भैरवनाथ मंदिराला भेट दिली. आजच्या दिवशी कंगनाने प्रार्थना केली. यावेळी तिच्यासोबत कडक सुरक्षा व्यवस्था होती. रंगोलीने कंगनाला विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.