मुंबईत आज नवे 54 कोरोनाबाधित 1 एप्रिल 2020 नंतर प्रथमच धारावीत शून्य सक्रीय रुग्ण पालिकेसह नागरिकांना मोठा दिलासा मुंबईत 73 जण कोरोनामुक्त राज्याचा विचार करता 139 नवे कोरोनाबाधित 255 जण राज्यात कोरोनामुक्त राज्यात तीन मृत्यूंची नोंद रुग्ण कमी होत असले तरी काळझी घेणं महत्त्वाचं