बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Published by: जगदीश ढोले

अभिनयासोबत तिच्या खास सौंदर्यामुळे चाहत्यांच्या मनात घर करून आहे.

सारा अली खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

ट्रॅडिशनल तसेच मॉर्डन दोन्ही लूकमध्ये सारा खूपच सुंदर दिसते.

पुन्हा साराने एक नवा लूक शेअर करून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

साराने 'Laal mere dil ka haal hai...' असं कॅप्शन देत हा लूक शेअर केला आहे.

लाल रंगाचा को ओर्ड सेट घालून तिने हा लूक शेअर केलाय.

बोल्ड रेड लिपस्टिक आणि मॅचिंग वॉच घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे