बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने मराठी भाषेत रील शेअर केलं आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: instagram/balanvidya

विद्या बालनने इरकलची साडी नेसून ग्रामीण लूकमध्ये रील केलं आहे.

Image Source: instagram/balanvidya

भाऊ कदम यांच्या कॉमेडी डायलॉगवर विद्या बालनने रील बनवलं आहे.

Image Source: instagram/balanvidya

“मी एका मराठी सिनेमासाठी शूटिंग करत आहे”, असं कॅप्शन तिने दिलं आहे.

Image Source: instagram/balanvidya

विद्या बालन ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

Image Source: instagram/balanvidya

रितेश देशमुख ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय.

Image Source: instagram/balanvidya

चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर यांसारखे कलाकार आहेत.

Image Source: instagram/balanvidya

‘राजा शिवाजी’ चित्रपट 1 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Image Source: instagram/balanvidya