सोनाली बेंद्रेचा जन्म 1 जानेवारी 1975 रोजी मुंबईत झाला.

Published by: जगदीश ढोले
Image Source: instagram/iamsonalibendre

तिने 1994 मध्ये ‘आग’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Image Source: instagram/iamsonalibendre

‘सरफरोश’, ‘हम साथ साथ हैं’, ‘डुप्लीकेट’ यांसारख्या चित्रपटांमधून ती लोकप्रिय झाली.

Image Source: instagram/iamsonalibendre

तीने ‘इंडियाज गॉट टॅलेंट’सारख्या शोमध्ये परीक्षक म्हणून काम केलं आहे.

Image Source: instagram/iamsonalibendre

2018 मध्ये तिला मेटास्टॅटिक कॅन्सर झाला होता पण तीने यशस्वीपणे मात केली.

Image Source: instagram/iamsonalibendre

तिचं ‘The Modern Gurukul’ हे पालकत्वावरचं पुस्तक प्रसिद्ध आहे.

Image Source: instagram/iamsonalibendre

तीने 2002 मध्ये दिग्दर्शक गोल्डी बहलशी विवाह केला.

Image Source: instagram/iamsonalibendre

अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर एक क्लासी फोटो शेअर केला आणि चाहत्यांनी खूप प्रेम दिलं.

Image Source: instagram/iamsonalibendre

ती ‘द ब्रोकन न्यूज’ सीझन 2 या वेबसीरिजमध्ये दमदार भूमिकेत झळकणार आहे.

Image Source: instagram/iamsonalibendre

आजही तिची शैली, आत्मविश्वास आणि सकारात्मकता चाहत्यांच्या मनात आहे.

Image Source: instagram/iamsonalibendre