आज प्रियांका चोप्रा जगातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Image Source: instagram

प्रियांकाने तमिळ,बॉलीवूड,हॉलिवूड सिनेसृष्टीत काम करत आहे.

प्रियांका ही एक गुणी आणि सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून ओळखली जाते .

प्रियांका 2002 मध्ये 'थमीजन' चित्रपटातून अभिनयाची सुरवात केली .

प्रियांकाने 2003 मध्ये 'दि हिरो: लव्ह स्टोरी ऑफ ए स्पाय' या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

प्रियंकाने 2002 पासून ते आजतागायत अनेक विविध आशेयाचे चित्रपट केले आहे.

प्रियांकाने अनेक वेबसिरीज च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

प्रियांका बायवॉच या हॉलिवूड चित्रपटात झळकली आहे.

प्रियांका 'कल्पना चावला' वर आधारित चित्रपटात 'कल्पना चावला' च्या भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहे.

प्रियांका तिच्या इंन्स्टाग्राम अकॉउंट वर वेगवेगळ्या कपड्यांमधले फोटोज प्रेक्षकांसोबत शेअर करते.

प्रियांका चे इंस्टाग्राम वर 91.6M इतके फॉलोवर्स आहेत.