भूमी पेडणेकर बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Image Source: instagram

भूमीचा अभिनय अतिशय वास्तवादी असतो, ज्यामुळे चाहते तिच्या भूमिकेशी कनेक्ट होतात.

भूमी पेडणेकर नेहमी आव्हानात्मक भूमिकेंना हात घालते, त्यामुळे तिचा अभिनय चाहत्यांच्या पसंतीस उतरतो.

भूमीने 'दम लगाके हैशा' या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

भूमीला खरी ओळख मिळाली ती 'टॉयलेट एक प्रेम कहाणी' या चित्रपटापासून.

भूमीने 2015 पासून ते आजतागायत अनेक विविध प्रकारचे चित्रपट केले आहेत.

भूमीने झोया अख्तरच्या एका सीरीज मधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे

भूमी इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते .

भूमी इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते .

Image Source: instagram

भूमी तिच्या प्रत्येक कामाबद्दलची माहिती प्रेक्षकांच्या सोबत शेअर करत असते.

भूमी तिच्या इंन्स्टाग्राम अकॉउंट वर वेगवेगळ्या कपड्यांमधले फोटोज चाहत्यांसोबत शेअर करते.

भूमीचे इंस्टाग्राम वर 9.6M इतके फॉलोअर्स आहेत.