सारा अली खान तिच्या कॅज्युअल लूकमध्ये मुंबई विमानतळावर दिसली. सारा नेहमीच तिच्या आरामदायक कपड्यांमध्ये दिसते. ती दिसण्यात सुंदर आणि गोंडस आहे. तिची हसण्याची पद्धत साधी आहे. सारा ही, स्टाईल आणि सुरेखतेचे उत्तम उदाहरण आहे. तिच्या गळ्यात रुद्राक्ष दिसत आहे. स्वतःच्या दमावर तिची संपत्ती जवळपास 41 करोड आहे.