भाईजाननंतर बॉलिवूड किंग शाहरुख खानला जीवेमारण्याची धमकी मिळाली आहे.
abp live

भाईजाननंतर बॉलिवूड किंग शाहरुख खानला जीवेमारण्याची धमकी मिळाली आहे.

शाहरुखला एक फोन आला आणि त्या फोनवर त्याला जीवेमारण्याची धमकी मिळाली.
abp live

शाहरुखला एक फोन आला आणि त्या फोनवर त्याला जीवेमारण्याची धमकी मिळाली.

आधी सलमान, त्यानंतर शाहरुखला आलेल्या धमकीमुळे संपूर्म बॉलिवूडमध्ये हाहाःकार माजला आहे.
abp live

आधी सलमान, त्यानंतर शाहरुखला आलेल्या धमकीमुळे संपूर्म बॉलिवूडमध्ये हाहाःकार माजला आहे.

शाहरुख खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून यासंदर्भात त्याची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
abp live

शाहरुख खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून यासंदर्भात त्याची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

abp live

दरम्यान, यापूर्वी शाहरुख खानच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या.

abp live

पण, स्वतःच्या मृत्यूच्या अफवांची शाहरुख नेहमीच खिल्ली उडवताना दिसला.

abp live

एकदा तर स्वतः शाहरुखनं स्वतःच्या मृत्यूच्या अफवांबाबत स्पष्टीकरण दिलेलं... त्यावेळी तो खळखळून हसला होता

abp live

बऱ्याच वर्षांपूर्वी शाहरुख खानचा एका विमान अपघातात मृत्यू झाल्याच्या अफवा उठल्या होत्या.

abp live

या अफवांवर स्वतः शाहरुख खाननं गमतीशीर पद्धतीनं स्पष्टीकरण दिलेलं...

abp live

शाहरुख म्हणालेला की, प्लेन क्रॅशनंतरही हा आठवडा एकदम मजेत गेला. सेटवर एक छोटासा अपघात झालेला...

abp live

एका मुलाखतीत बोलताना शाहरुख म्हणालेला की, मला माझ्या वडिलांसारखं मरण नकोय...

abp live

शाहरुख खानच्या वडिलांना कॅन्सर होता, ज्यावेळी त्यांचा मृत्यू झाला, त्यावेळी ड्रायव्हरनं गाडी चावण्यास नकार दिला होता.

abp live

त्यावेळी स्वतः शाहरुख गाडी चालवत हॉस्पिटलमध्ये गेला होता.