सध्या अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत.
abp live

सध्या अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
अभिनेत्री निम्रत कौरमुळे अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जातंय.
abp live

अभिनेत्री निम्रत कौरमुळे अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जातंय.

निम्रत-अभिषेक दसवी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये आलेले.
abp live

निम्रत-अभिषेक दसवी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये आलेले.

त्यावेळी कपिलनं अभिषेकला आराध्याचा होमवर्क कोण घेतं? असा प्रश्न विचारला होता.
abp live

त्यावेळी कपिलनं अभिषेकला आराध्याचा होमवर्क कोण घेतं? असा प्रश्न विचारला होता.

abp live

अभिषेकला प्रश्न विचारताच त्याच्या आधी निम्रत कौरनंच या प्रश्नाचं उत्तर दिलेलं

abp live

मला असं वाटतंय तुम्ही तिचं लक्ष विचलित करत असाल..., असं निम्रत म्हणाली होती.

abp live

त्यानंतर अभिषेक म्हणालेला की, मी एकदा, दोनदा ट्राय केलं होतं...

abp live

पण, त्यानंतर अभिषेकनं बायको ऐश्वर्याचं कौतुक केलं होतं, ती खरंच चांगली आई आहे.

abp live

पुढे अभिषेक म्हणालेला की, आराध्याप्रति ऐश्वर्याचं समर्पण, आमच्यासाठी तिचं समर्पम यासाठी तिला खरंच खूप धन्यवाद...

abp live

अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान, हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होतोय.

abp live

अभिषेक-ऐश्वर्यानं 2007 मध्ये लग्नगाठ बांधली होती

abp live

2011 मध्ये अभिषेक-ऐश्वर्यानं एका गोंडस मुलीला जन्म दिला, बच्चन कुटुंबानं तिचं नाव आराध्य ठेवलं.