खरं नाव काय?

अभिनेत्री तब्बूचं खरं नाव तब्बसुम फातिमा हाशमी आहे.

Published by: जगदीश ढोले

तब्बूच्या आई-वडिलांबाबत थोडसं...

तब्बूच्या वडिलांचं नाव जमाल अली हाशमी आहे आणि आईचं नाव रिजवान आहे.

वडिलांसोबतचं नातं कसं?

तब्बूनं एका मुलाखतीत बोलताना म्हटलं होतं की, तिच्या मनात तिच्या वडिलांची इमेज फारच धुसर आहे. वडिलांचं प्रेम काय असतं, हे मला माहीतच नाही...

...म्हणून वडिलांचं नाव लावत नाही

तब्बूनं सांगितलं होतं की, तिच्या वडिलांसोबत तिनं काहीच नातं ठेवलेलं नाही. त्यामुळेच ती तिच्या वडिलांचं आडनावही लावत नाही...

कन्यादान करण्याची इच्छा

तब्बू वयाच्या 53व्या वर्षीही सिंगल आहे. यापूर्वी तिनं साधारणतः 2015 मध्ये गुलजार यांनी कन्यादान माझं करावं, अशी इच्छा व्यक्त केली होती.

गुलजार यांनी विचारला प्रश्न...

'शमिताभ' ऑडिओ लॉन्चवेळी तब्बू आणि गुलजार भेटले होते. त्यावेळी गुलजार यांनी त्यांना विचारलं होतं की, लग्न केव्हा करेतेयस, जेणेकरुन मला कन्यादान करता येईल.

म्हणाली, आता तुम्हीच करा कन्यादान...

गुलजार यांच्या प्रश्नावर तब्बू खळखळून हसली आणि म्हणाली की, तुम्हीच करा...

अजिबात पश्चाताप नाही...

तब्बू आजही सिंगल आहे आणि त्याचं तिला अजिबात पश्चाताप नाही...

...म्हणून अजूनही अविवाहितच

तब्बू यापूर्वी अनेकदा मुलाखतीत जाहीरपणे म्हणाली आहे की, तिचं लग्न न होण्याचं कारण अजय देवगण आहे. कारण तिला जो मुलगा आवडत होता, त्याला अजय देवगणनं जाऊन आधी धमकावलं आणि त्यानंतर मारहाणंही केली.