रकुल तिच्या बांद्रा मधील जिम च्या बाहेर पापाराझीं दिसली.

Image Source: Manav Maglani

रकुल जिम लूक मध्ये पावसात छत्री घेउन जिम मध्ये गेली.

रकुल तिच्या आरोग्याकडे किती लक्ष देते हे या फोटो मधून कळत.

रकुल ही अनेक हिंदी सिनेमांमधून प्रेक्षकांना भेटत असते.

रकुल हिला नुकताच सर्वात्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

हा पुरस्कार 'छत्रीवाली' या चित्रपट साठी मिळालेला आहे.

रकुल तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

रकुल इंस्टाग्राम वर बरीच ऍक्टिव्ह आहे.

रकुल इंस्टाग्राम वर बरीच ऍक्टिव्ह आहे.

Image Source: Manav Maglani

रकुल चे इंस्टग्रामवरती 23.7M फॉलोवर्स आहेत.

रकुल तिच्या प्रत्येक यशाबद्दलची, आगामी प्रयोगांची माहिती तिच्या चाहत्यांना देत असते.