प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यानिमित्त जगभरातील साधू-संत आणि भाविकांचा जनसागर लोटल्याचं पाहायला मिळत आहे.

Published by: स्नेहल पावनाक

मौनी अमावस्येच्या दिवशी महाकुंभात शाही स्नान करण्यासाठी महाकुंभात मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.

Published by: स्नेहल पावनाक

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील महाकुंभात शाही स्नान केलं.

Published by: स्नेहल पावनाक

अभिनेत्री पूनम पांडेने देखील मौनी अमावस्येला प्रयागराजमध्ये हजेरी लावली.

Published by: स्नेहल पावनाक

महाकुंभात पोहोचलेल्या पूनम पांडेने संगममध्ये मौनी अमावस्येला शाही स्नान केलं आहे.

Published by: स्नेहल पावनाक

काही दिवसांपूर्वीचं तिने सोशल मीडियावर घोषणा केली होती की, महाकुंभ मेळ्यात जाणार आहे.

Published by: स्नेहल पावनाक

संगम तीरावर स्नान केल्यानंतर, तिने होडीत बसून काही वेळ फेरफटका मारला.

Published by: स्नेहल पावनाक

संगमात डुबकी घेतल्यानंतर, तिने फोटो पोस्ट केला आणि इंस्टावर लिहिलं की 'माझी सर्व पापे धुऊन गेली आहेत.'

Published by: स्नेहल पावनाक

मौनी अमावस्येच्या रात्री प्रयागराजमधील संगम नाक्यावर झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल पूनम पांडेनेही दुःख व्यक्त केलं.

Published by: स्नेहल पावनाक

याबद्दल तिने म्हटलं की, 'मौनी अमावस्येच्या दिवशी झालेला अपघात खूप दुःखद आहे. अजूनही लोक इथे आहेत, पूर्वीसारखीच गर्दी आहे. श्रद्धा कमी होता कामा नये'.

Published by: स्नेहल पावनाक