अभिनेत्री माहिरा शर्मा आणि क्रिकेटर मोहम्मद सिराज यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Published by: स्नेहल पावनाक

बिग बॉस 13 फेम माहिरा शर्मा पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Published by: स्नेहल पावनाक

बिग बॉस दरम्यान, माहिरा शर्मा आणि पारस छाब्रा यांच्यातील प्रेमाची बरीच चर्चा झाली.

Published by: स्नेहल पावनाक

शो नंतरही दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केले, पण नंतर काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं.

Published by: स्नेहल पावनाक

दरम्यान, माहिरा शर्मा पुन्हा एकदा तिच्या डेटिंग लाईफमुळे चर्चेत आहे.

Published by: स्नेहल पावनाक

अभिनेत्री माहिरा शर्माचं नाव प्रसिद्ध क्रिकेटपटू मोहम्मद सिराजशी जोडलं जात आहे.

Published by: स्नेहल पावनाक

अलिकडेच दोघेही एकत्र दिसले, त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Published by: स्नेहल पावनाक

काही दिवसांपूर्वी सिराजचं नाव आशा भोसले यांची नात जनाईसोबत जोडलं जात होतं.

Published by: स्नेहल पावनाक

मोहम्मद सिराजने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि जनाईला त्याची बहीण म्हटले.

Published by: स्नेहल पावनाक

त्यानंतर जनाईनेही तिच्या लाडक्या भावाच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली.

Published by: स्नेहल पावनाक

यानंतर आता मोहम्मद सिराजचे नाव माहिरा शर्माशी जोडलं जात आहे आणि या बातमीने त्यांचे चाहते खूश झाले आहेत.

Published by: स्नेहल पावनाक