सगळीकडे साऊथच्या गाण्याचा बोलबाला चालूच असताना नवीन सिनेमा चं गाणं आलय आणि सगळ्यांच्या नजरा त्या गाण्यांपाशीच आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Instagram

देवरा मूवी चे हे गाणे कित्येक दिवस त्यावर चर्चा होताना दिसत आहे. तसेच प्रत्येक जण खूप आतुरतेने या सिनेमाची वाट बघत आहे.

Image Source: Instagram

या सिनेमात ज्युनियर NTR आणि जान्हवी कपूर या दोघांची जोडी दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्ष भलतेच खुश आहेत.

Image Source: Instagram

ही जोडी आपण आधी एनटीआर -श्री देवी ची बघितली होती आणि त्यांची जोडी हि फेमस हि झाली होती.

Image Source: Youtube

आता या गाण्यामुळे सगळीकडेच चर्चा चालू आहे आणि हि जोडी तेवढीच प्रसिद्ध हि होत आहे.

Image Source: Instagram

NTR आणि श्रीदेवी हि फेमस झालेली जोडी आता त्यांचीच मूलं कशी पुढे नेत आहेत त्या चित्रपटात कळेलच.

Image Source: Instagram

जान्हवी कपुर हि चे आत्तापर्यंत आलेले दोन चित्रपट मधेय वेगळ्या भूमिका बघितल्याने आता या चित्रपटात काय भूमिका असेल हिची खूपच उत्सुकता आहे.

Image Source: Instagram

‘देवरा: पार्ट १’ या चित्रपटाच्या माध्यमातून जान्हवी कपूर दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

Image Source: Instagram

आपण बबघतच असाल या गाण्यात ज्युनियर एनटीआर व जान्हवीची एक सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे