सई ताम्हणकरनं अलीकडेच एक सुंदर ब्लॅक ड्रेसमधले काही फोटो शेअर केले आहेत. हा लूक पाहून चाहत्यांकडून तिचं खूप कौतुक केलं जातंय.

Published by: जगदीश ढोले
Image Source: instagram/saietamhankar

तिनं फोटोसोबत कॅप्शन दिलंय – “Black – where every other colour finds its voice!”

Image Source: instagram/saietamhankar

या ड्रेसला पॉवर शोल्डर्स आणि स्लीक कट्सचा स्टायलिश लूक आहे, जो तिच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी शोभून दिसत आहे .

Image Source: instagram/saietamhankar

तिने तिचा मेकअप खूपच सॉफ्ट आणि नैसर्गिक ठेवला आहे.

Image Source: instagram/saietamhankar

स्लीक वेव्समधली हेअरस्टाईल तिच्या लूक अजून आकर्षित करत आहे .

Image Source: instagram/saietamhankar

या लूकसोबत तिनं कमी ज्वेलरी आणि हाय हिल्स परिधान केल्या आहेत.

Image Source: instagram/saietamhankar

फोटोशूटमधल्या प्रत्येक पोझमध्ये सईचा आत्मविश्वास दिसून येत आहे .

Image Source: instagram/saietamhankar

ती नेहमीच तिच्या प्रत्येक लूकमध्ये एक वेगळेपणा दाखवते .

Image Source: instagram/saietamhankar

ब्लॅक रंगाबाबत तिचा दृष्टिकोन स्पष्ट आहे — तिच्यासाठी ब्लॅक म्हणजे ताकद, आत्मविश्वास असे तिने म्हटले आहे .

Image Source: instagram/saietamhankar