बॉलिवूडची बेबो सध्या व्हेकेशन एन्जॉय करतेय...

Published by: जगदीश ढोले

ग्रीसमधील करीना कपूरच्या स्टायलिश लूकनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.

बेबोचं ब्रालेट आणि लुंगीनं चाहत्यांचं लक्ष वेधलंय.

करिना कपूर ग्रीसमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत असून तिनं आपले फोटो शेअर केले आहेत.

तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातोय.

करीना कपूरनं यल्लो कलरचं ब्रालेट आणि चेक्स स्कर्ट वेअर केलंय.

करिनानं फोटो शेअर करताना लिहिलंय की, ग्रीस मध्ये लुंगी डान्स करताना खूप मज्जा आली...

करिनाच्या मजेशीर कॅप्शननं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

करिना लवकरच आगामी सिनेमा 'दायरा'मध्ये दिसणार आहे.

करिना मल्याळम अॅक्टर पृथ्वीराज सुकुमारन सोबत स्क्रिन शेअर करणार आहे.