क्रिती सनोन आज एअरपोर्ट वर स्पॉट झाली तिच्या 'तेरी बातों में ऐसा अल्झा जिया ह्या सिनेमा ने भरभक्कम यश मिळवलं आहे ती ह्या सिनेमाच्या प्रोमोशन मध्ये गेले काही दिवस व्यस्त होती. क्रिती सॅनन ने हिंदी आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्यतेही काम केलेलं आहे