हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन 82 वा वाढदिवस साजरा करत आहेत.बिग बी आजही आपल्या दमदार अभिनयाने आणि अनोख्या शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. 1. जंजीर , 1973 2. दीवार , 1975 3. चुपके चुपके , 1975 4. शोले 1975 5. डॉन, 1978 6. सिलसिला , 1981 7. अक्स ,2001 8. कभी अलविदा कहना , 2006 ९. पा (२००९) 10. पिकू (2015)