नोरा फतेहीने 2024 च्या पॅरिस फॅशन वीकमध्ये पदार्पण केले.
एक आकर्षक लुई व्हिटॉन बॉडीकॉन ड्रेस आणि गुडघा-उंच बूट परिधान केला आहे.
नोराचा प्रवास 'रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन्स' या हिंदी चित्रपटातून तिच्या पदार्पणापासून सुरू झाला.
आपल्या दिलखेच अदा, नृत्य आणि सौंदर्याने नोरा फतेहीने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केले आहे.
नोरा फतेही ला नकीचीच माहिती आहे तिच्या चाहत्या वर कशी छाप पाडायची
नोरा छान पोनीटेल घालून चाहा त्यांचे लक्ष वेधत आहे.
नोरा ने लुई व्हिटॉनची पर्स हातात घेऊन मस्त असे फोटो शूट केले आहे