५० वर्षे इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या श्रीदेवीने अनेक उत्त्तमोत्तम चित्रपटांमध्यें काम केले.
ती एकेकाळी बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती.
तिच्या एका चित्रपटाची फी एक कोटी रुपये असायची.
त्या काळात एकाच हिरोला करोडो रुपये मिळायचे.
पण श्रीदेवी याला अपवाद ठरली जी १ कोटी रुपये कि मिळवणारी इंडस्ट्रीतील पहिली अभिनेत्री ठरली.
श्रीदेवी ने आपल्या फिल्मी करिअरची सुरवात 'सोहलवा सावन' मधून केली होती, हा चित्रपट फ्लॉप ठरला होता.
श्रीदेवीने १९८३ मधेय हिम्मतवालाच्या माध्मयातून जोरदार पुनरागमां जॆले आणि त्यानंतर एकामागून एक अनेक हिट चित्रपट दिले
श्रीदेवी चे स्टारडम असे होते कि एकेकाळी सुपरस्टार सलमान खान हि तिच्या यशामुळे नव्हर्स झाला होता
श्रीदेवीने आपल्या फिल्मी करिअरमध्ये जवळपास ३०० चित्रपट केले.